बीड कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

 


बीड जिल्ह्यात आज रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4183 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 148 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4035 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 13 आष्टी 22 बीड 22 धारूर 4 गेवराई 28 केज 14 माजलगाव 5 पाटोदा 16 शिरूर 17 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत.