🎯 बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या

Beed lockdown news today

● बीड जिल्ह्यात दिवसभरात 1150 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले


● बीड जिल्ह्यात होणारा मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा रद्द


● बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा दहा दिवसाचा लाॅकडाऊन वाढविण्यात आला आहे


● म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; अंबेजोगाईत वैद्यकीय महाविद्यालयात 22 रुग्णांवर उपचार सुरू


● केज बीड रोडवरील सावंतवाडी फाट्याजवळ पोलिसाला लुटले; दागिन्यांसह 93 हजाराचा ऐवज लंपास..!


● बीड शहरातील अनेक भागात महिन्यातून दोनदाच होतोय पाणीपुरवठा