🎯 बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या

🎯 बीड  जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या बातम्या

● बीड जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ११८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

● कृषी पदवीधारक तरुणाने अडीच महिन्यात सात लाखांचं घेतलं उत्पन्न; एक एकर शेतामध्ये ढोबळ्या मिरचीतून साधली किमया 

● बीड जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थेतील २६३ पैकी ९९ व्हेंटिलेटर बंद

● परळीत गावठी पिस्टलसह एकास अटक

● विवाहित महिलेवर अत्याचार आरोपीविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

● गेवराईच्या ऑक्सिजन प्लांन्टचे काम तात्काळ सुरू करा; माजी आमदार अमरसिंह पंडित यांची मागणी

● कोरोनामुळे माजलगाव येथील परिचारिकेचा मृत्यू

● नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा दणका; दुपारपर्यंत १२० जणांवर दंडात्मक कारवाई