🎯 आजच्या हेडलाईन्स



[ 📲 आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 ilovebeed.com ]


✒️  तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा; केरळ, कर्नाटक, गोव्यानंतर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने, विविध घटनांमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू


✒️ अहमदनगर शहरात पुन्हा सुधारित निर्बंध लागू; किराणा, भाजीपाला पुन्हा बंद; खते, बियाणे, पशुखाद्य, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंतच


✒️ यूजर्सला WhatsApp वर UPI पेमेंट ऑप्शनही मिळणार, यूजर्स कोणत्याही विनंतीशिवाय थेट यूपीआय पेमेंट करू शकणार 


✒️ महाराष्ट्रात 4,68,109 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 48,26,371 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 81,486 रुग्णांचा मृत्यू


✒️ नाशिक: मेहबूबनगर येथील भंगारच्या गोदामाला आग लागली, प्लस्टिकचे भंगार असणाऱ्या दोन गोदामांना आग लागल्याने अग्निशमन दलाचे 25 जवान आणि 5 ते 6 बंब घटनास्थळी दाखल


✒️ सागर राणा हत्या प्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारसह 10 जणांचं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी; दिल्ली पोलिसांची माहिती 


✒️  भारतात 35,12,660 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,11,67,609 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,74,411 रुग्णांचा मृत्यू


✒️ पुण्यात कोरोना काळात सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला तब्बल 125 दुचाकींची रॅली; सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


✒️ मराठा आरक्षणासाठी भाजपची समिती, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी कार्यकर्ते आंदोलनातही सहभागी होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा


✒️ 'भाईला उलट उत्तर देतो' म्हणत, नागपुरातील एका कोविड केअर सेंटरमध्ये चार गुन्हेगारांनी तोडफोड, पोलिसांनी दोन जणांना घेतलं ताब्यात 


https://chat.whatsapp.com/LbK2hdmE2SGBT2xt5oKEqR