बीड जिल्ह्यात आज 1118 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

बीड जिल्ह्यात आज 1118 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले


बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4403 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. 

त्यात 1118 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3285 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 67 आष्टी 96 बीड 339 धारूर 80 गेवराई 86, केज 105, माजलगाव 96, परळी 35 पाटोदा 125, शिरूर 66 वडवणी 32 असे रुग्ण आढळून आले आहेत.