बीड न्यूज - बीड जिल्ह्यात आज 897 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

बीड  जिल्ह्यात आज 897 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

बीड जिल्हा लाईव्ह बातम्या

जिल्ह्यत शनिवारी 4 हजार 56 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आज रविवारी दुपारी प्राप्त झाले. 

यात 3 हजार 159 अहवाल निगेटिव्ह आले तर 897 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 97, आष्टी 119, बीड 116, धारुर 48, गेवराई 77, केज 136, माजलगाव 71, परळी 57, पाटोदा 102, शिरुर 40 आणि वडवणी तालुक्यातील 374 जणांचा समावेश आहे.