गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण 53जागा

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा

फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन आणि हॉस्पिटल मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – आवश्यक पदे भरेपर्यंत दररोज दुपारी १२ वाजता मुलाखती घेतल्या जातील.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, के. टी. एस. सामान्य रुग्णालय, गोंदिया.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Credit NMK