गुलाबी रंगाच्या व्हॉट्सऍप व्हायरल मेसेज मागील धोका



●व्हॉट्सऍप इंस्टंट मेसेजिंग ऍपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये एक लिंक सुद्धा दिली आहे.


● व्हॉट्सऍप अपडेट होऊन हिरव्या ऐवजी गुलाबी रंगात दिसणार? सायबर या लिंकला क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.


● जर लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होण्याचा धोका संभवतो.


● गुगल किंवा ऍपलच्या अधिकृत ऍप स्टोर शिवाय एपीके किंवा अन्य मोबाइल ऍपला इन्स्टॉल करू नये, असे सांगण्यात आले आहे.