स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती
● स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विविध पदांच्या ५१२१ जागांसाठी भरती होणार आहे.
● पदे, शैक्षणिक पात्रता : ज्युनिअर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता.
● वयोमर्यादा : २० ते २८ वर्ष
● पदे: एकूण जागा : ५१२१
महाराष्ट्रातील जागा : ६४०
● परीक्षा शुल्क - ७५० रुपये
● पूर्व परीक्षा : जून २०२१
मुख्य परीक्षा : ३१ जुलै २०२१
● अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ मे २०२१
● अधिकृत वेबसाईट : https://www.sbi.co.in/
टिप्पणी पोस्ट करा