गोवा आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 43 जागा

 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालय, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एमएससी मायक्रोबायोलॉजिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  २०,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ व २९ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी (गोवा)


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Credit NMK