महाराष्ट्र आरोग्य विभागात 10,000 रिक्त पदे भरली जाणार




● आरोग्य विभागाने राज्यात आरोग्य विभागातील 5 सवर्गातील पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. 


● या पदांची एकूण संख्या 10,127 इतकी असून ती तातडीने भरावयाची आहेत. 


● कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत ही भरती होणार आहे. 


● यात तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आरोग्य पर्यवेक्षक या पाच सवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे.


● राज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदे भरतीबाबत प्रस्ताव सादर केला आहे.


● याला ग्रामविकास आणि वित्त मंत्री यांची परवानगी मिळाल्यानंतर या पदांची भरती तातडीने सुरू करण्यात येणार आहे.