कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये सहाय्यक संचालक पदांच्या एकूण ४४ जागा
The Ministry of Labor and Employment, Government of India is inviting applications in the prescribed format from eligible candidates to fill up a total of 44 vacancies for various posts in the Establishment of Employees Provident Fund Association.
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिनिस्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४ जागा
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, सहसंचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भविष्य निधी भवन, १४, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक १५एप्रिल २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Credit NMK
टिप्पणी पोस्ट करा