डीसीसी बँकेची निवडणूक घोषित

 



DCC Bank election announced Beed

Beed Latest News

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची अखेर घोषणा झाली असून पुढील महिन्यात मतदान होणार आहे

बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, जाणून घ्या कारण

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या अनेक दिवसा पासून सातत्याने चर्चेत राहिलेली आहे. बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणाची आणि त्यात अडकलेल्या आरोपींची ईडी कडून चोकशी चालू आहे दुसरीकडे कोरोना मुळे लांबलेली निवडणूक आज अखेर घोषित करण्यात आली 20 मार्च रोजी मतदान होणार असून 21 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करा