तुमचं गाडीचं स्वप्न पुर्ण ! फक्त 799 रूपयांच्या हप्त्यावर

तुमचं  गाडीचं स्वप्न पुर्ण ! फक्त 799 रूपयांच्या हप्त्यावर


दसरा दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या ऑफर आल्याचं. सोन्याची खरेदी असो वा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असो सगळ्याच गोष्टीत आपल्याला नवनवीन ऑफर मिळतात. मग गाड्यांच्या खरेदीवर का नाही मिळणार? टाटा मोटर्सनेही ग्राहकांसाठी एक ऑफर दिली आहे. ज्यामुळे ग्राहक आता फक्त 799 रूपयांच्या हप्त्यात कार खरेदी करू शकतील.

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केली आहे. टाटा मोटर्सने कार फक्त 799 रुपयांच्या किमान हप्त्यात खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.

अब्दुल कलाम यांना तीन मुले होती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल !

टाटा मोटर्सने एक निवेदन दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की ‘ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम’ आणि ‘TML Flexi Drive Scheme’ या दोन नव्या योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर 2020 पर्यंत उपलब्ध होतील.

तलाव ते जंगल! या कपलच्या हॉट फोटोशूटनं सोशल मीडियावर व्हायरल

कंपनीने म्हटले आहे की ‘ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम’ (Graduate Step Up Scheme) अंतर्गत ग्राहक दरमहा किमान 799 रुपयांचा हप्ता घेऊ शकतात. तसेच सर्व स्टेट्स, ॐस्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्स (एसयूव्ही) आणि भारत स्टेज ६ सह सुसंगत विद्युत वाहनांवर याचा लाभ घेता येतो.

श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट यांच्यात हे समान आहे

तसेच वाहनाच्या मॉडेल आणि आवृत्तीवर ईएमआय अवलंबून असेल. खरेदीदाराच्या सोयीनुसार मासिक हप्ता हळूहळू दोन वर्ष वाढेल. ‘TML Flexi Drive Scheme’ अंतर्गत ग्राहक दरवर्षी कोणतेही तीन महिने निवडू शकतात ज्यात त्यांना किमान हप्ता भरायचा आहे.

ही अभिनेत्री आपल्या पतीला म्हणाली होती अंकल, नाव एकूण हैराण व्हाल…!

या दोन योजनांतर्गत आपल्या सर्व प्रवासी वाहनांवर एक्स-शोरूम किंमतीच्या 100% कर्ज देण्याची सुविधा देण्यात येत आहे. कंपनीने सांगितले की या योजना ग्राहकांच्या वाहनांचे हप्ते भरण्यासाठी सहज उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

महिंद्रा अँड महिंद्राबरोबर ट्रॅक्टर्सना कर्ज देण्यासंदर्भात Bank of Baroda सोबत करार झाला आहे. BOB Mahindra आणि महिंद्रा ग्राहकांना 5000 प्लस ग्रामीण आणि अर्ध-शहरी शाखा नेटवर्कद्वारे कर्ज सुविधा प्रदान करेल.