अभिनेत्री ड्रग्स का घेतात? राखी सावंतने केला खुलासा, म्हणाली..
अभिनेत्री ड्रग्स का घेतात? राखी सावंतने केला खुलासा, म्हणाली..
अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे झाले. NCB ने यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना ड्रग्स कनेक्शनमध्ये तुरुंगात टाकले आहे. त्यानंतर बाकीच्या ड्रग्स प्रकरणात अनेक मोठ्या कलाकारांचे नाव आले आहे त्यात दीपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांचे नाव आहे.
हेही वाचा लॉकडाऊनमध्येही अंबानींनी तासाला कमावले 90 कोटी!
दरम्यान, राखी सावंतने बॉलीवूडमधील कलाकार ड्रग्स का घेतात याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत राखीने सांगितले आहे की, बॉलीवूड आणि ड्रग्सचे कनेक्शन काय आहे. राखी म्हणाली की, बॉलीवूडमध्ये ग्लॅमरला सर्वाधिक महत्व आहे.
हेही वाचा अंबाजोगाईचे सुपुत्र डॉ. अनंत शिनगारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
ग्लॅमरसाठी कलाकार मंडळी ड्रग्सचं सेवन करतात. असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. तसेच कलाकारांचे वजन वाढू नये यासाठी ड्रग्सचे सेवन करा असा सल्ला दिला जातो. मलाही काही वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी ड्रग्स सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
हेही वाचा दलित युवतीवर सामूहिक बलात्कार
यामागचे कारण असे आहे की, ड्रग्स घेतल्यामुळे भूक लागत नाही. वजनावर नियंत्रण राखलं जातं. पण मी त्यावेळी ड्रग्सच्या ऐवजी हॉट योगाची निवड केली. बॉलीवूडमधील कलाकारांना व्यायाम आणि योगा करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी ते वजन कमी करण्यासाठी असल्या शॉर्टकटचा वापर करतात.
हेही वाचा पैसे न देता घरी घेवून जा नवी Maruti Suzuki कार
दरम्यान, ड्रग्स प्रकरणात ड्रग्स चॅट समोर आल्यानंतर यामध्ये दीपिका पादुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचे नाव आले आहे. तसेच दीपिकाच्या मॅनेजरने खुलासा केला आहे ज्या ग्रुपवर ड्रग्सबद्दल चॅट व्हायची त्या ग्रुपची ऍडमिन ही दीपिका पादुकोनच होती.
Why do actresses take drugs? Rakhi Sawant revealed, said ..
There were many revelations after the death of actor Sushant Singh Rajput. The NCB has jailed Riya Chakraborty and her brother Shovik Chakraborty in connection with the drug connection. Then there are the names of many big names in the rest of the drug case, including Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor.
Meanwhile, Rakhi Sawant has revealed why Bollywood actors take drugs. In an interview, Rakhi said that there is a connection between Bollywood and drugs. Rakhi said that glamor is of utmost importance in Bollywood.
Artists use drugs for glamor. She has made such a shocking revelation. It is also advisable to take drugs so that the artist does not gain weight. I too was advised to take drugs for weight loss a few years ago.
The reason for this is that taking drugs does not cause hunger. Weight is controlled. But at that time I chose hot yoga instead of drugs. Actors in Bollywood do not get time to exercise and do yoga. Instead, they use shortcuts to lose weight.
Meanwhile, Deepika Padukone, Shraddha Kapoor and Sara Ali Khan have been named in the drug case after the drug chat came to light. Also, Deepika's manager has revealed that Deepika Padukone was the admin of the group that wanted to chat about drugs.