'त्यांचा' सर्वनाश होईल; मुख्यमंत्री योगी

"Their" will be lost; Chief Minister Yogi Beed Live News Update
'त्यांचा' सर्वनाश होईल; मुख्यमंत्री योगी "Their" will be lost; Chief Minister Yogi

 

💥 'त्यांचा' सर्वनाश होईल; मुख्यमंत्री योगी Beed Live News

💫 माता-भगिनीच्या सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचा विचार करणाऱ्यांचा सत्यानाश होईल, असा संताप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. Beed Live News Update

हेही वाचा  म्हणून केली माझ्या नवऱ्याची हत्या ..

⚡ तसेच राज्यातील लोक भविष्यातही लक्षात ठेवतील, अशी शिक्षा या लोकांना देऊ. 

हेही वाचा  'त्या' नराधमांना फाशी द्या..! जिल्हाकचेरी समोर रिपाइंचे निदर्शने

👉 राज्यातील माता-भगिनींच्या संरक्षण आणि विकासासाठी उत्तर प्रदेश सरकार वचनबद्ध आहे. 

हेही वाचा  नवविवाहितेचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला

📍 माता-भगिनीच्या सन्मान आणि स्वाभिमान अबाधित ठेवणे हा आमचा संकल्प असून वचन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

📌 दरम्यान, योगी यांनी हाथरस आणि बलरामपूर घटनेमध्ये आतापर्यंत केलेल्या कारवाई संदर्भात काहीही भाष्य न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.



आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!