ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो पेटवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी देशवासीयांशी संवाद साधणार


आष्टी तालुक्यातील ऊसतोडणी कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो जाळल्याची घटना...

'तुझ्या बापाचा नोकर नाही', वरुण गांधी भडकले

ऊसतोड मजुर मुकादम वाहतुकदारांचा संप आगामी काळात चिघळण्याची शक्यता आहे. अहमदनगर - मिरजगाव या मार्गावरुन आष्टी तालुक्यातील धिर्डी येथून रविवारी राञी एकच्या सुमारास ऊसतोड मजुरांची वाहतूक करत असलेला आयशर टेम्पो जाळल्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी देशवासीयांशी संवाद साधणार

हा टेम्पो हा ऊसतोड मजुर घेऊन पैठण तालुक्यातील आपेगाव येथून पंढरपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे.२० मजुर या टेम्पोतून प्रवास करत होते.या  घटनेची दाहकता लक्षात येताच या मजुरांनी घटनास्थळावरुन मिळेल त्या वाहनाने पळ काढल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.