राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या State CET exams postponed

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


 राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या


⚡ विद्यापीठाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षा एकत्र एकाच वेळी असल्याचं लक्षात घेता कक्षाने वेळापत्रकात बदल केला आहे. 


🏫 सावित्रबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एटीकेटी परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार होत्या. 


💁‍♂️ UPSC, MPSC तसेच राष्ट्रीय पात्रता चाचणी (एनईटी), सामान्य प्रवेश चाचणी (CET) यासारख्या स्पर्धा परीक्षा याच कालावधीत होणार असल्याने पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.


📆 पुणे विद्याीठाने 12 ऑक्टोबर पासून पुढे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


👉 याआधी या परीक्षा 05 ऑक्टोबर पासून होणार होत्या. मात्र 01, 05 आणि 09 ऑक्टोबर ला नेट परीक्षा होणार आहे, 


👉 तसेच 04 ऑक्टोबर ला युपीएससी परीक्षा होणार आहे. तर 11 ऑक्टोबर ला एमपीएससी परीक्षा होणार आहे. 


🗓️ नवे वेळापत्रक


● (बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड) - 18 ऑक्टोबर (11 ऑक्टोबर)


● (एमपीएड) - 29 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर (03 ते 07 ऑक्टोबर)


● (एम.एड) - 05 नोव्हेंबर (03 ऑक्टोबर)


● (बी.पी.एड) - 04 ते 08 नोव्हेंबर (11 ते 16 ऑक्टोबर)


● (बी.एड) -21 ते 23 ऑक्टोबर


● 5 वर्षे विधि अभ्यासक्रम - 11 ऑक्टोबर


● (एलएलबी) - 02 व 03 नोव्हेंबर


● (एम.आर्च) - 27 ऑक्टोबर


● (बी.एचएमसीटी) - 10 ऑक्टोबर


● (एम.एचएमसीटी) - 27 ऑक्टोबर


● (एमसीए) - 28 ऑक्टोबर