दलित युवतीवर सामूहिक बलात्कार Gang rape of a Dalit girl

 [ilovebeed Beed Marathi Newspaper: Get Latest Hello Beed ePaper in Marathi with one of the most popular Marathi newspaper ilovebeed. Click here to read]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

यूपीच्या हाथरस येथे दलित मुलीवर जे घडले त्याचा धक्क्यातून अजूनही लोक सावरू शकले नाही, तर त्याच राज्यात बलरामपूरमधील आणखी 22 वर्षांच्या दलित मुलीशी सामूहिक बलात्काराच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडले. आहे. यानंतर संपूर्ण परिसर छावणीत रूपांतरित झाला आहे. [Gang rape of a Dalit girl Hathras of UP]

हेही वाचा तर बॉसने पँटच घातली नव्हती

दोन्ही आरोपी मुलांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून सामूहिक बलात्कार केला. ही लज्जास्पद घटना घडवून आणल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. [Gang rape of a Dalit girl Hathras of UP]

वाचा- unlock 5 मध्ये चित्रपटगृह होणार खुली

वाचा- तर बॉसने पँटच घातली नव्हती

मृत मुलीच्या आईने आरोप केला आहे की, मुलीला इंजेक्शन लावून तिच्यावर बलात्कार करून तिची कंबर आणि दोन्ही पाय तोडले गेले आणि रिक्शात बसून घरी पाठवले गेले, त्यानंतर तिला काहीच बोलता आले नाही. ती फक्त इतकेच म्हणू शकली, 'खूप वेदना होत आहे, मी आता वाचणार नाही.' मात्र बलरामपूरचे एसपी देव रंजन वर्मा यांनी असे म्हटले आहे की हात, पाय आणि कंबर मोडणारी गोष्ट योग्य नाही. शवविच्छेदन अहवालात याची पुष्टी झालेली नाही. [Gang rape of a Dalit girl Hathras of UP]


Gang rape of a Dalit girl



While people are still reeling from the shock of what happened to a Dalit girl in Hathras, UP, the news of gang rape of another 22-year-old Dalit girl in Balrampur in the same state shocked everyone. Is. After this the whole area has been converted into a camp.

Both the accused boys called a Dalit girl under the pretext of friendship and gang-raped her. Police have arrested both the accused in connection with the incident.


The mother of the deceased girl alleged that the girl was injected and raped, her waist and both legs were broken and she was sent home in a rickshaw, after which she could not say anything. She could only say, 'I'm in so much pain, I'm not going to read anymore.' However, Balrampur SP Dev Ranjan Verma has said that it is not right to break arms, legs and waist. The autopsy report did not confirm this.