💥 आळंदी परिसरातील वडगाव घेनंद येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार



आळंदी देवाची येथून जवळच असलेल्या वडगाव घेनंद (ता.खेड) गावच्या घाटात चौदा वर्षीय मुलाला गाडीवर  घेऊन जाऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या सोळा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.

💁‍♂️ पत्रकारांना दमबाजी करून सत्य लपणार आहे का ?

यात आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पिढीत मुलाच्या आईने याबाबत आळंदी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. 

💥 हाथरसमध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचारादरम्यान मृत्यू वाचा सविस्तर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार (दि.६) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आळंदी येथून चौदा वर्षाच्या मुलाला गाडीवर बसवून सोळा वर्षीय मुलगा त्याला वडगाव घाटात घेऊन गेला इथे त्याच्यावर त्याने अनैसर्गिक अत्याचार केले. 

आज बीड जिल्ह्यात 94 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

त्यानंतर हे कोणाला सांगू नको तुला पाणीपुरी चारतो,गाडी शिकवतो असे म्हणत परत आळंदीत घेऊन आला व पाणीपुरी चारून घरा जवळ सोडले. 

खाजगी २४ डॉक्टरांकडून कोवीड रुग्णांची विनामुल्य सेवा

घरी परतल्यावर चौदा वर्षीय मुलाला त्याच्या आईने विचारणा केली असताना त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आईने  मुला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.