आजच्या ठळक बातम्य - Today's top news Beed News



आजच्या ठळक बातम्य वाचण्या साठी क्लिक करा 




माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे.
भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद अजूनही संपला नाही आहे. मात्र सीमेवर भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. असे सांगितले जात आहे की, लडाख सीमेवर तैनात करण्यात आलेले जवान चक्क रडू लागले आहेत. पुढे वाचा क्लिक

विहिरीतून येत होता वेगळाच आवाज, जवळ गेल्यावर जे काही दिसलं पाहून गाव हादरलं
बिहारमधील एका गावात दिवसाढवळ्या एक विचित्र प्रकार घङला. येथील मुंगेर गावात एका 40 फूट खोल कोरड्या विहिरीतून अचानक विचित्र आवाज येत होता. त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं होतं. विहिरीत वाकून पाहण्याची हिम्मत कोणी करत नव्हता. पुढे वाचा क्लिक

तर बॉसने पँटच घातली नव्हती
अनिता   ही 38 वर्षांची प्रोफेशनल आहे आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत [Software company]  कामाला आहे. अर्थातच Covid-19 च्या परिस्थितीमुळे ती गेले काही महिने घरूनच काम करते आहे. अनिता दोन मुलाचीं आई आहे. एकदा ऑफिसची वेळ संपल्यानंतर जेवायची तयारी करत अचानक तिच्या बॉसचा फोन आला. झूमवर एका ऑनलाइन मीटिंगसाठी त्यानं लॉगइन करायला सांगितलं पुढे वाचा क्लिक

unlock 5 मध्ये चित्रपटगृह होणार खुली
केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry) unlock  5 (Unlock 5) चे गाईडलाईन्स (Unlock 5.0 Guidelines) जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार unlock -5 मध्ये चित्रपटगृह 50 टक्के क्षमतांनी सुरू करता येणार आहे. या टप्प्यात नवरात्र, दुर्गा पूजा, दसरा यांसारखे सण येणार आहेत. पुढे वाचा क्लिक

“माल म्हणजे काय?”, दीपिकाच्या उत्तर हैराण झाले NCBचे अधिकारी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत [Actor Sushant Singh Rajput] प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक मोठ-मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. त्यातच आता अभिनेत्री दीपिका पदुकोण एका व्हाट्स अ‌ॅप ग्रुपची अ‌ॅडमिन होती. पुढे वाचा क्लिक