आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या फोनमुळे खळबळ Sensation caused by phone bombing of MLA residence
🧐 आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या फोनमुळे खळबळ
⚡ मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. रात्री पावणेबाराच्या दरम्यान हा निनावी फोन आला होता. यामुळे आमदार निवास तात्काळ रिकामे करण्यात आले आहे.
हेही वाचा ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला
💁♂️ निवास रिकामे : मुंबईतील आकाशवाणीसमोर असलेले आमदार निवास श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ रिकामे केले.
हेही वाचा क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू
🚧 बॅरिकेट : बॉम्ब शोधक पथकाने रात्रभर प्रत्येक मजल्यावरील रूम चेक केल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून आमदार निवासापासून ५० मीटरपर्यंत बॅरिकेट लावण्यात आले आहेत.
हेही वाचा 🏨 लवकरच राज्यातील रेस्टॉरंट-बार
😇 खोडसाळपणा : रात्रभर शोधाशोध केल्यानंतर कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू हाती लागली नसल्याने हा निव्वळ कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा 🌿 अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी
📌 दरम्यान, हा फोन आला कुठून आणि कुणी केला, याचा पोलीस शोध घेत आहे.
Sensation caused by phone bombing of MLA residence
The MLA's residence in Mumbai was threatened with a bomb blast. The anonymous call was received during the night. As a result, the MLA's residence has been vacated immediately.
Residence evacuated: The MLA's residence in front of All India Radio in Mumbai was immediately evacuated by the dog squad, bomb squad and police.
Barricades: Bomb squads have been checking rooms on each floor overnight and as a precautionary measure, barricades have been set up up to 50 meters from the MLA's residence.
Mischief: After a night-long search, no bomb-like object was found, so it is possible that someone must have done the mischief.
Meanwhile, police are investigating where the phone came from and who made it.
टिप्पणी पोस्ट करा