प्रेमसंबंधात संशत मित्राचा खुन, पहा पुढे काय झाले

 [Murder by strangling a friend out of suspicion of a love affair]


प्रेमसंबंधातुन [love affair] संशय घेवून मित्राचा गळा आवळून खुन. हा धक्कादायक प्रकार Boisar येथे घडला. एक युवक काही दिवसापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह परिसरात सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांची सादर प्रकरणात 2 आरोपीना शिताफीने अटक केली आहे. एक आरोपी तर पोलिसाने मदत करण्याचा बनाव करत होता.

Boisar येथील अवधनगर येथे राहणाऱ्या Shivaratna Roy  ला शनिवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घरात जेवण झाल्यानंतर त्याला त्यांचा मित्र अबुझर सिद्धीकी याने कॉल करून बाहेर बोलवून घेतले होते. त्यामुळे गडबडीत घरात काहीही न सांगता शिवम रॉय त्यांना भेटण्यास गेला. त्या रात्री पासून त्या काही पत्ता लागत नव्हता. पण अचानक शिवम चा मृतदेह बुधवार 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी तारापूर येथे असलेल्या गंगोत्री हॉटेल समोरील मैदानात आढळून आला. [Murder by strangling a friend out of suspicion of a love affair]

पोलीस तपासात त्याचा खून अबुझर सिद्धीकी व आरिफ खान यांनी गळा आवळून खून केला. शिवम ला कॉल करून आरोपी अबुझर सिद्धीकी वय 19 याने बाहेर बोलवून घेतले नंतर , आरोपी त्याला घेऊन एका मोकळ्या मैदानात गेले. तिथे त्या दोघांनी शिवम चा गाला आवळून खून केला. शिवमचा मृतदेह त्यांनी जवळच्या झाडीत फेकून दिला व आरोपी निघून गेले. त्यापैकी एक आरोपी शिवम च्या परिवारासोबत पोलिसांना मदत करण्याचे नाटक करत होता. पण शेवटी सत्य समोर आले आणि पोलिसांनि अबुझर सिद्धीकी व आरिफ खान याना शिवम च्या खूनाच्या [khun] आरोपाखाली अटक केली. [Murder by strangling a friend out of suspicion of a love affair]