'पोको' चा 'M2' स्मार्टफोन 8 सप्टेंबरला होणार लाँच


Poko M2 Cheap Price Mobile Latest 

Amazon Click 20%off 

💫 पोको कंपनीचा नवीन 'M2' हा स्मार्टफोन 8 सप्टेंबरला भारतात लाँच होणार आहे.


⚡ पोको एम 2 मध्ये मोठी स्क्रीन, अधिक रॅम आणि भारी बॅटरी मिळणार आहे.


👉 टीझरनुसार फोटोग्राफीच्या बाबतीतही हा फोन खास असणार आहे.

 Poko's 'M2' smartphone will be launched on September 8

⚡ पोको 'एम २' हा 8 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे.


📍 दरम्यान, कंपनीने स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी कोणतीही माहिती दिली नाही.


📌 या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.