स्विझर्लंडच्या झुरिकमध्ये सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम - The largest chocolate museum in Zurich, Switzerland


⚡ जगातील सर्वात मोठे चॉकलेट म्युझियम स्वित्झर्लंडच्या झुरिकमध्ये सुरु झाले असून १३ सप्टेंबरला त्याचे उद्घाटन टेनिस स्टार रोजर फेडरर याच्या हस्ते करण्यात आले. 

💁‍♂️ नाव : या म्युझियममध्ये दरवाजापासून सर्व चॉकलेटपासून बनविले गेले असून लिंट होम ऑफ चॉकलेट [Lint Home of Chocolate]असे त्याचे नाव आहे.

👉 आकर्षण : या म्युझियममध्ये उभारले गेलेले ३० फुटाचे चॉकलेट कारंजे हे प्रमुख आकर्षण आहे. प्रेक्षकांना आत प्रवेश करताच हे कारंजे सर्वप्रथम दिसेल.

🎊 भेटवस्तू : झुरिकची ओळख चॉकलेटची राजधानी अशीही आहे. येथेच जगातील सर्वात मोठी लिंट चॉकलेट शॉप आहेत. येथे येणारे प्रेक्षक काही भेटवस्तू बरोबर नेऊ शकणार आहेत. 

📌 संधी : चॉकलेटच्या इतिहासापासून उत्पादनापर्यंत पूर्ण माहिती येथे मिळू शकेल. तसेच चॉकलेटेरियामध्ये प्रेक्षकांना स्वतः चॉकलेट बनविण्याची संधी मिळणार आहे.



Engraji Batamy English News Paper

The largest chocolate museum in Zurich, Switzerland

⚡ The world's largest chocolate museum opened in Zurich, Switzerland and was inaugurated on September 13 by tennis star Roger Federer.

💁‍♂️ Name: This museum is made from all the chocolates from the door and is called Lint Home of Chocolate.

👉 Attractions: The main attraction of this museum is the 30 feet chocolate fountain erected. This fountain will be seen for the first time as soon as the audience enters.

🎊 Gifts: Zurich is also known as the capital of chocolate. Here are the largest lint chocolate shops in the world. Visitors will be able to bring some gifts with them.

📌 Opportunity: Complete information from the history of chocolate to the product can be found here. Also in Chocolateria the audience will get a chance to make their own chocolates.