माज उतरवला! भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
भारत-चीन (Indian-China faceoff) यांच्यातील वाद अजूनही संपला नाही आहे. मात्र सीमेवर भारतीय सैन्याचे (Indian Army) पराक्रम पाहून चिनी सैन्याकांची अवस्था वाईट झाली आहे. असे सांगितले जात आहे की, लडाख सीमेवर तैनात करण्यात आलेले जवान चक्क रडू लागले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये चिनी सैनिक रडताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ चिनी सैनिकांची भारतीय सीमेवर पोस्टिंग झाल्यानंतर तेथे जातानाचा आहे.
上车后被告知上前线
— 自由的鐘聲🗽 (@waynescene) September 20, 2020
炮灰们哭的稀里哗啦!pic.twitter.com/wHLMqFeKIa
तैवान न्यूजनं (Taiwan News) आपल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, चिनी सोशल मीडिया वीचॅटवर (WeChat) हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो हटवण्यात आला. हा व्हिडीओ फूयांग रेल्वे स्टेशनवर जाता शूट करण्यात आल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सैन्यात भर्ती झालेले हे जवान ट्रेनिंगनंतर लडाख सीमेवर पोस्टिंगसाठी रवाना झाले आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये चिनी सैनिक त्याचे सैन्या PLAचे (People's Liberation Army) गाणं ‘ग्रीन फ्लॉवर्स इन द आर्मी’ गात असल्याचे दिसत आहे. तैवान न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सर्वप्रथम फूयांग सिटी विकलीच्या (Fuyang City Weekly) वीचॅटवर शेअर करण्यात आला. मात्र लगेचच हा व्हिडीओ हटवण्यात आला.
वाचा- विहिरीतून येत होता वेगळाच आवाज, जवळ गेल्यावर जे काही दिसलं पाहून गाव हादरलं
भारताने 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा
भारतीय लष्कराने LAC जवळच्या उंचावरच्या 6 नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणं सोपं जाणार आहे. या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. 29 ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. 15 सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाचा- unlock 5 मध्ये चित्रपटगृह होणार खुली
Get down! Seeing the prowess of the Indian Army, the condition of the Chinese troops has deteriorated.
The dispute between India and China is not over yet. However, seeing the strength of the Indian Army on the border, the condition of the Chinese troops has deteriorated. It is being said that the jawans deployed on the Ladakh border have started crying. One such video has now gone viral on social media. In this viral video, Chinese soldiers are seen crying. According to media reports, the video is of Chinese soldiers going to the Indian border after being posted there.
上车后被告知上前线
— 自由的鐘聲🗽 (@waynescene) September 20, 2020
炮灰们哭的稀里哗啦!pic.twitter.com/wHLMqFeKIa
According to a report by Taiwan News, the video was posted on Chinese social media WeChat. But then it was deleted. The report also states that the video was shot on the way to Fuyang railway station. The recruits have left for the Ladakh border for posting after training.
In this viral video, a Chinese soldier is seen singing his army PLA (People's Liberation Army) song 'Green Flowers in the Army'. According to Taiwan News, the video was first shared on WeChat of Fuyang City Weekly. However, the video was immediately deleted.
India took control of 6 new hills
The Indian Army has taken control of 6 new hills near LAC. ANI has reported that reliable sources have given this information. These hills in the eastern part of Ladakh are so high that it will be easy to control the Chinese army. China had started a movement to take control of these hills. Recognizing this move, the Indian Army has taken immediate steps to capture the hills. The operation was launched on August 29. The hills have been recaptured till September 15, sources said.
@lokmat
टिप्पणी पोस्ट करा