माजलगावात गुंडांकडून ठाण्यात घुसून तलवारबाजी - In Majalgaon, goons infiltrated Thane and fought fencing



 माजलगावात गुंडांकडून ठाण्यात घुसून तलवारबाजी


👉 नुतन पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी जिल्ह्यात पाऊल ठेवताच त्यांना पोलीसांकडून कडक सॅल्यूट ठोकण्यात आला. 


👉 इतका कडक सॅल्यूट मिळताच राजा यांनी सलामी देणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना रिवॉर्ड घोषीत केला. पण आता पोलीसांबरोबरच चोरट्यांनी देखील राजा यांना तसाच कडक सॅल्यूट मारला आहे.


👉  मागील दोन दिवसात जिल्ह्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर बीड शहरात ऐन पोलीस चौकीसमोरील चार दुकाने ओळीने फोडली आहेत. 


👉 याशिवाय माजलगाव ग्रामीण ठाण्यात घुसून गुंडानी तलवारबाजी करीत एका सहायक पोलीस निरीक्षकाला जखमी केले. 


👉 पोलीस अधीक्षक राजाबाबू यांना मिळालेल्या या सलामींनी जिल्ह्यातील कायदा सु-व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत.


In Majalgaon, goons infiltrated Thane and fought fencing

As soon as the new Superintendent of Police Raja Ramaswamy set foot in the district, he was greeted by the police.

After receiving such a strong salute, Raja announced a reward for the police personnel who gave the salute. But now, along with the police, the thieves have saluted Raja with the same stern salute.

 There have been several incidents of theft in the district in the last two days. In the city of Beed, four shops in front of the Ain police station have been vandalized.

 Apart from this, the goons broke into the Majalgaon rural police station and wounded an assistant police inspector.

The salute received by Superintendent of Police Rajababu has disrupted law and order in the district.