आपला चेहरा ताजातवाना असावा असं सगळ्यांनाच वाटतं
आपला चेहरा ताजातवाना असावा असं सगळ्यांनाच वाटतं. मात्र, तसे होण्यासाठी आपण काय मेहनत घेतो हे सुद्धा खूप महत्वाचे असते. आपला आहार आणि आपलं राहणीमान याचा मेळ साधणं आपल्याला जमायला हवं. नुसतं सुंदर मी होणार असं म्हणून चालत नाही, तुम्हाला काही गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतात ज्याने तुमच्या सौंदर्यात भर पडते. जाणून घेऊ तजेलदार चेहरा मिळवण्याच्या काही महत्वाच्या टिप्स...
▪ दिवसातून किमान चार लिटर पाणी प्यावं.
▪ सुंदर दिसावी यापेक्षा अधिक महत्त्व तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्याला द्यावं. कारण स्वच्छ त्वचा सुंदरच असते.
▪ त्वचेवर मॉइश्चरायझरचा उपयोग गरजेनुसार करावा.
▪ नेहमी चांगल्या दर्जाची मेकअप उत्पादनंच वापरावीत.
▪ मेकअपमुळे त्वचेवर परिणाम झाला तर संबंधित डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
🎯 या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुमच्या त्वचेला जे जमत नाहीत किंवा ज्याने त्रास होतो असे कुठलेच प्रॉडक्ट्स वापरू नये. नवीन ब्रँड्स चे कॉस्मेटिकस वापरताना देखील ते सरळ चेहऱ्यावर वापरू नयेत. हातावर किंवा मानेवर लावून एकदा टेस्ट करून पाहावेत.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.
ENGLISH
Everyone wants their face to be fresh
- Drink at least four liters of water a day.
- It is more important to keep your skin clean than to look beautiful. Because clean skin is beautiful.
- Apply moisturizer on the skin as needed.
- Always use good quality makeup products.
- If makeup affects the skin, consult a doctor.
टिप्पणी पोस्ट करा