टाचदुखीने ग्रासलेली मंडळीदेखील आहेत हे तुम्ही जाणता का?
सांधेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी जशी सामान्यतः अनेकांमध्ये आढळून येते तशी टाचदुखीने ग्रासलेली मंडळीदेखील आहेत हे तुम्ही जाणता का? आज आपण टाचदुखीचे उपाय जाणून घेणार आहोत. तसं तर टाचदुखी हि काही पथ्य पाळून बरी होऊ शकते: [ Tach Dukhane mahiti In Marathi]
▪ टाचा दुखत असताना उकळलेले गरमच पाणी प्यायल्याने निश्चित उपयोग होतो. या व्यक्तींनी गाईचे दूध घेतल्यास बरे वाटते. दह्य़ामध्ये काळी मिरी टाकून दिवसा त्याचे सेवन करावे.
▪ ताकात आले, ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो. गहू, ज्वारी, तांबडी साल असलेला हातसडीच्या तांदळाचा आहारात समावेश करावा. स्थूल व्यक्तींना टाच दुखण्याचा त्रास होत असल्यास आहारात नाचणीचे पदार्थ खावेत.
▪ हिरडय़ाच्या झाडावरील मध अधिक चांगली असून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास आराम पडतो. मेथीचे दाणे ▪ रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते. कोबी, भेंडी, पडवळ, सुरण, तोंडली या फळभाज्या या आजारात खाव्यात.
▪ चिंच, लिंबू, कोकम यांचाही वापर करायला हरकत नाही. बोरं, पेरू, डाळिंब, खजूर या फळांचे सेवन गुणकारी ठरते. विश्रांती घेणे यावरील उत्तम उपाय आहे. तेलाचा अभ्यंग, शेक याने बरे वाटत असले तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार करणे योग्य असते.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.
English
Did you know that there are people with joint pain, back pain, and headaches that are common among many? Today we are going to learn the remedies for heel pain. Heel pain can be cured by following some diet:
- Drinking boiled hot water is definitely useful for heel pain. It is better for these people to take cow's milk. Add black pepper to the curd and consume it during the day.
- Strengthens, adding ova also benefits. Wheat, sorghum, red husk rice should be included in the diet. If obese people are suffering from heel pain, they should eat dancing foods in their diet.
- Honey from Hirdya tree is better and if taken two to three times a day, it gives relief. Fenugreek seeds ▪ Soaking in water overnight and drinking it the next morning helps to cure heel pain. Cabbage, Okra, Padwal, Suran, Tondli should be eaten in this disease.
- There is no problem in using tamarind, lemon and kokum. Consumption of fruits like boron, guava, pomegranate, date is beneficial. Resting is the best solution. Although it is good to shake the oil, it is advisable to follow the medical advice.
Disclaimer: The information given in the health related article is of primary nature. You should check with your doctor or medical professional before using this information. ILOVEBEED is not responsible for this information.
टिप्पणी पोस्ट करा