🗞️ जिल्हानिहाय ठळक घडामोडी - Beed highlight News



▪️ गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या खदानीत बुधवारी अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने खळबळ [Beed  highlight News]

▪️ बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण गुरुवारी सकाळी झाले ओव्हफ्लो 

▪️ बीड शहरातील मुख्य चौक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस बॉईज संघटनेकडून डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार, पत्रकार यासह कोरोना महामारी आपले योगदान देणाऱ्या कोरोना योद्धांचा, विटेवर उभे करून सन्मान [Beed Breaking News]

▪️ आंबेजोगाई शहरात दोघा जणांनी गाड्यावर पोहे खाल्ले व पोहेवाल्याने पैसे मागितल्याने बेदम मारहाण

▪️ केज तालुक्यातील सारूळ ग्रामपंचायत हद्दीत रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठान सभागृहाचा 25 लाखांचा निधी हडपला [beed paper]

▪️ बीड जिल्हा परिषदमधील आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना बीडमध्ये रुजू करून न घेण्याचा निर्णय जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला असतांना सीईओच्या विरोधात शिक्षकांनी घेतली खंडपीठात धाव [karyarambha news paper beed]

▪️ बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे, नोंदणीकृत मजुरांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सवलती मिळत असल्याने जास्तीत जास्त कामगार कामगार कल्याण कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी मजुरांची उसळली गर्दी [Nagar news] 

▪️ परळी शहरात अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोर आमरण उपोषण सुरू  [Maharashtra Update News]

▪️ ऊसतोड कामगारांच्या इशाऱ्यानंतर साखर संघाला जाग; कामगारांच्या संघटनांसोबत आज बैठक

▪️ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 35 वर्षीय विवाहितेचा तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने विनयभंग केल्याप्रकरणी मेव्हण्यावर गुन्हा दाखल [Beed Aajacha Paper sakal paper]

▪️ शिरूर तालुक्यातील भूसंपादना अभावी रखडलेल्या पालखी मार्ग पैठण ते पंढरपूर महामार्गाचा मार्ग मोकळा