शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार The farmers' agitation will continue till October 2
⚡ कृषी विधेयका विरोधात सुरु असलेलं आपलं आंदोलन शेतकऱ्यांनी आता 02 ऑक्टोबरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा घाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे
🚆 तसेच 01 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी रेलरोकोची हाक दिली आहे.
💪 सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी विधेयकांविरोधात राज्यातील वेगवेगळ्या भागांत शेतकरी आंदोलनं सुरु आहेत.
हेही वाचा महिला अंतराळवीर अंतराळातून करणार मतदान
🗣️ पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेलरोकोचा आजचा पाचवा दिवस आहे. तसेच या शेतकऱ्यांनी आंदोलन दोन ऑक्टोबरपर्यंत वाढवल्याची घोषणाही केली आहे.
हेही वाचा एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडलची झालीय बिकट अवस्था
👍 तसेच उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगाना, गुजरात, गोवा, ओडिशा आणि तमिळनाडुमध्येही शेतकऱ्यांसोबतच काँग्रेस आणि विरोधी पक्षही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
💁♂️ दरम्यान, हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांना मिळालेली देहदंडाची शिक्षा आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
The farmers' agitation will continue till October 2
The farmers have decided to continue their agitation against the Agriculture Bill till October 2.
Also on 01 October, all the farmers have called for a nationwide rally.
Farmers are agitating in different parts of the state against the new agriculture bill implemented by the government.
Today is the fifth day of farmers' rally in Punjab. The farmers have also announced to extend the agitation till October 2.
Besides farmers in Uttar Pradesh, Haryana, Telangana, Gujarat, Goa, Odisha and Tamil Nadu, the Congress and the Opposition have also joined the agitation.
Meanwhile, Rahul Gandhi has criticized the law as a punishment for farmers.
टिप्पणी पोस्ट करा