📱 वन प्लस कंपनीची 'Z Series' लवकरच लाँच


One Plus company launches 'Z Series' soon

💫 वन प्लस कंपनीची 'Z Series' जुलै महिन्यात भारतीय बाजारपेठेत लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


⚡ या स्मार्टफोनमध्ये होल-पंच डिस्प्ले हा फोनच्या मध्य भागात देण्यात येणार आहे.


👉 या स्मार्टफोनची बॅटरी ही 4000 एमएएच फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानद्वारे तुम्ही मोबाईल चार्ज करू शकणार आहात. [Mobile Review Marathi One Plus]


✨ तसेच या मोबाईल मध्ये 8 गिगाबाइट रॅम आणि 256 गिगाबाइट इतकी बाहेरील मेमरी दिली गेली आहे. 


📍  स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंच असून 1080x2400 इतक्या रिझोल्युशनमध्ये असणार आहे.

[Mobile Review Marathi One Plus]

📌 दरम्यान, स्मार्टफोनची किंमत 33000 ते 35000 रूपये असण्याची शक्यता आहे.