🤓 कोणत्या गोष्टींमुळे थायरॉईड वाढते?


आजकाल थायरॉईडची समस्या वाढल्याचे चित्र आहे. एका अभ्यासानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचा आजार होण्याचं प्रमाण 10 पटींनी अधिक आहे. दरम्यान  हारात काही गोष्टी टाळून थायरॉईडची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यावर एक नजर...


1. कोबी, फ्लॉवर : यामध्ये Guitornoids नावाचे तत्व अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे थायरॉईडची समस्या वाढू शकते. म्हणून थायरॉईड असलेल्या लोकांनी या दोन भाज्या खाणे टाळायला हवे. 


2. सोयाबीन : हे अधिक प्रमाणात खाल्यास शरीरात थायरोक्सिन आणि थायरॉईडची समस्याही वाढते. यावर नियंत्रण ठेवा. 


3. मीठ : शरीरात आयोडिनची कमतरता झाल्यास, थायरॉईडच्या ग्रंथी वाढू लागतात. त्यामुळे आयोडिन मीठ मर्यादेत खाण्याचा सल्ला दिला जातो. 


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED  घेत नाही.