🤓 'या' सवयींमुळं वाढतं वजन!


खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर अनेकांना काय करावे? हे सुचतच नाही. मात्र यावेळी आपल्या काही चुकीच्या सवयी वजन वाढीसाठी कारणीभूत असल्याचे आपल्या लक्षात येत नाही. आज त्याचबद्दल माहिती पाहुयात...  


1) अपुरी झोप तुमचं वजन वाढीचं कारणं बनू शकते. कारणं झोप पूर्ण झाली नाही तर शरीरात वजन वाढवणाऱ्या हार्मोन्सचा स्तर वाढतो. 


2) व्यायाम न केल्याने शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज तशाच वाढत राहतील आणि फॅट्सचे प्रमाण वाढून वजनही वाढते. 


3) आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ असणे गरजेचे आहे. असे नस स शरीरातील मेटाबॉलिजम स्लो होऊन वजन वाढते.


4) टीव्ही पाहताना किंवा लॅपटॉपवर काम करताना अनेकदा जेवण जास्त झालेले देखील लक्षात येत नाही. असे करणे टाळा. 


5) अनेकदा पाणी कमी पिल्याने शरीरातील नको असलेले किंवा विषारी पदार्थ बाहेर पडत नाही. अशात मेटाबॉलिजम स्लो झाल्याने वजन वाढते.


6) नाष्ता टाळल्याने बॉडीचा मेटाबॉलिजम रेट कमी होतो. याशिवाय फॅट बर्निंगची प्रोसेसही स्लो होते. जे घातक आहे. 


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ilovebeed घेत नाही.