💻 रेडमी कंपनीचा 'RedmiBook Air 13' लॅपटॉप लाँच


 💻 रेडमी कंपनीचा 'RedmiBook Air 13' लॅपटॉप लाँच


💫 रेडमी कंपनीने आज नवीन लॅपटॉप 'RedmiBook Air 13' लाँच केला असून  या लॅपटॉपमध्ये ऑल मेटेल बॉडी आहे. 


💁‍♂️ वैशिष्ट्ये :


▪️ या लॅपटॉपचा डिस्प्ले १३.३ इंचव  RedmiBook Air 13 मध्ये 2560x1600 पिक्सल रेजॉलूशन आहे.


▪️ तर या लॅपटॉपला ८ जीबी आणि १६ जीबी रॅम असून लॅपटॉपमध्ये ऑल-कॉपर हीट डिसिपेशन आणि ड्यूल आउटलेट दिलेले आहे.


▪️ या लॅपटॉपची बॅटरी 41Wh असून कंपनीने 65 वॉट चे यूएसबी-C टाइप चार्जर दिला आहे .


▪️ लॅपटॉपमध्ये माइक्रोसॉफ्ट विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीम दिली असून WiFi 6 आणि ब्लूटूथ 5.1 सपोर्ट आहे.


📌 दरम्यान, लॅपटॉपचे १.०५ किलोग्रॅम वजन व थिकनेस 12.99mm इतकी असून हा लॅपटॉप चीनमध्ये लाँच केला आहे.