'Redmi Earbuds S' भारतात लाँच [Redmi New Mobile Earbuds review]



💫 कंपनीने 'Redmi Earbuds S' भारतात लाँच केला असून आजपासून  विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.


💁‍♂️ फीचर्स :

▪️ Redmi Earbuds S या डिव्हाइसमध्ये SBC codec चा वापर केला आहे. [Redmi New Earbuds Marathi review]


▪️ तसेच low-latency गेमिंग मोड फीचरचा सपोर्ट असून हे ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीसह आहे. 


▪️ यामध्ये वापरलेली बॅटरी एका चार्जवर १२ तासांचा बॅकअप प्रदान करू शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.


📌 'Redmi Earbuds S' ची किंमत 1 हजार 799 रुपये असून कंपनीने ग्राहकांसाठी ऑनलाईन विक्री सुरु करण्यास केली आहे. {Redmi Earbuds Cheap Price}