📱 'Realme Narzo 10A' स्मार्टफोनचा आजपासून सेल


Realme Narzo 10A Amazon

💫 रिअलमी कंपनीचा 'Realme Narzo 10A' स्मार्टफोनचा आजपासून ऑनलाईन सेल सुरु झाला आहे.  


⚡ रिअलमीच्या Narzo10A स्मार्टफोन खरेदी केल्यास युजर्सला MobiKwik वर 500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.  [Realme Narzo 10A Mobile Review]


✨ तर फ्लिपकार्टवरुन तो No Cost EMI ऑप्शनसह खरेदी करता येणार आहे. तसेच Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 मिळणार आहे. [Realme Narzo 10A Mobile Review]


📌 दरम्यान, स्मार्टफोनच्या 3GB+32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 8,999 रुपये, तर 4GB+64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे. [Realme Narzo 10A Mobile Review]