📱 'Realme' कंपनीचा स्मार्टफोन 'C15' लवकरच लाँच
💫 Realme कंपनीचा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन 'Realme C15' हा लवकरच भारतात लाँच होणार आहे.
⚡ हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाणार असून मात्र कधी लॉन्च करणार याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
🧐 खास वैशिष्ट्ये :
▪️ कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन असून त्यामध्ये 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे.
▪️ तसेच वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह 6,52 इंचाचा एचडी+डिस्प्ले देण्यात आला असून स्क्रिन रेज्योल्यूशन 1600X720 पिक्सल आहे.
▪️ हा स्मार्टफोन MediaTek Helio G35 चिपसेटवर काम करणार असून एक्सपेंडेबल स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे.
▪️ अॅन्ड्रॉइड 10 OS वर आधारित या स्मार्टफोनमध्ये 6,0000mAh ची बॅटरी दिली असून जी 18w फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे.
▪️ फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP आहे.
▪️ तर 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो सेंसर आणि 2MP मोनो क्रोम सेंसर उपलब्ध आहे.
📌 दरम्यान, या स्मार्टफोनची भारतातील किंमत जवळपास 10 हजार ते 13 हजारच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा