निशिकांत कामत यांचे निधन

 

मराठी चित्रपट क्षेत्रापासून करिअरची सुरुवात करणारा आणि अनेक नाटकं, सवाई गाजवणारा निशिकांत कामत (50) यांचे निधन झाले आहे. निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास होता.  त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निशिकांत कामत याचा 2020 मध्ये नवा चित्रपट येणार आहे. सध्या त्याची तयारी सुरूवात आहे. दिग्दर्शनाबरोबरच निशिकांत कामत यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे.


दिग्दर्शक निशिकांत कामत याने मराठी चित्रपट डोबिंवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. डोबिंवली फास्ट या चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केलं.त्यानंतर 2008 मध्ये मुंबई मेरी जान या चित्रपटातही त्याचं काम पाहायला मिळालं. हिंदी चित्रपटसृष्टीतील दृश्यम हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला. या चित्रपटामुळे त्याचं खूप कौतुक केलं. अजय देवगन, तब्बू यांसारख्या मोठ्या कलाकारांसह केलेला या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटाकवले.