नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

 National Thermal Power Corporation Limited 

💁‍♂️ पदाचे नाव : वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी


🤓 पद संख्या : 60 जागा


🎓 पात्रता : MD/ MS/ MBBS


👍 वयाची अट :  37 वर्ष


💸 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - 300 रुपये, SC/ ST/ महिला - शुल्क नाही.


🗓️ अर्ज करण्याची मुदत :  दि. 2 सप्टेंबर 2020 


👨‍💻 अधिकृत वेबसाईट : https://www.ntpc.co.in/