📱 'Infinix' कंपनीचा नवा स्मार्टफोन 'Zero 8' लवकरच लाँच


💫 'Infinix' कंपनी नवीन 'Infinix Zero 8' हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करणार आहे.


💁‍♂️ फीचर्स :


▪️ या स्मार्टफोनमध्ये octa-core MediaTek MT6785 (Helio G90) चिपसेटवर लाँच केला जाणायची शक्यता आहे. 


▪️ तसेच दमदार ग्राफिक्ससाठी Mali G76 जीपीयू उपलब्ध केले जाणार असून शिवाय या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.


▪️ तसेच 480ppi पिक्सल डेंसिटीसह 1,080×2,460 पिक्सल स्क्रीन रेझोल्यूशन दिले जाऊ शकते. व Infinix Zero 8 अँड्रॉइड 10 ओएसवर आधारित असेल.


▪️ Infinix Zero 8 मध्ये ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो डायमंड शेप्ड कँमेरा मॉड्यूलसोबत येईल. 


▪️ फोनमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध होऊ शकतो. तसेच 64MP इमेज सेंसर देखील उपलब्ध होईल.


▪️ तर यामध्ये युजर्सना अल्ट्रा नाइट मोड आणि 960fps स्लो मोशन रिकॉर्डिंग सारखे फिचर्स मिळू शकतील.


📌 दरम्यान, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.