📣 IBPS मार्फत 1167 जागांसाठी भरती

Recruitment for 1167 posts through IBPS

💁‍♂️ पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)


● SC : 159

● ST : 71

● OBC : 233

● EWS : 118

● UR : 587


🎓 शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.


🤓 वयाची अट : 01 ऑगस्ट 2020 रोजी 20 ते 30 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)


👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


💸 फी : General/ OBC : ₹850/- (SC/ ST/ PWD : ₹175/-)


🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 26 ऑगस्ट 2020


🎯 परीक्षा :  


● पूर्व परीक्षा : 03,10 & 11 ऑक्टोबर 2020

● मुख्य परीक्षा : 28 नोव्हेंबर 2020


👉 अधिकृत वेबसाईट : https://www.ibps.in/


👨‍💻 ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/crppo10jul20/