फलाहार हा शरीरासाठी चांगलाच असतो....Fruit is good for the body ....

 


फलाहार हा शरीरासाठी चांगलाच असतो. मात्र तुम्हाला हे माहित आहे का, डाळिंबाचा रस रोज पिऊन तुम्ही अनेक क्लिष्ट शारीरिक रोग दूर ठेऊ शकता.


● प्रजनन क्षमता वाढते : डाळिंबाच्या रसाने शरिराची प्रजनन क्षमता वाढतेच शिवाय मानवी शरिरात टेस्टोस्टेरोन हार्मोन आणि शुक्राणूंची संख्या वाढवते.


● अशक्तपणा दूर होतो : डाळिंबाचा रसात विटामिन आणि अँटी आँक्सिडंटस् खनिजे आहेत जी खनिजे माणसाच्या शरिरातला अशक्तपणा दूर करतो.


● रक्ताचा अभाव कमी होतो : डाळिंबाचा रस नियमित घेतल्यास शरिराच्या रक्तात आर्यंन व फोलिक अँसिडचे प्रमाण घटत नाही. सोबतच त्याने आपल्या शरिरातले हिमोग्लोबीन सतत वाढते.


● कर्करोगापासून बचाव : डाळिंबाच्या रसात पोलिफेनाँल नावाच्या पेशी असतात. या पेशींमुळे कर्करोगाच्या पेशींचा विकास होणे थांबते आणि आपला बचाव होतो


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.