फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोकरी

 


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या : 

● प्रोफेसर (Cinematography) : 01

● असिस्टंट प्रोफेसर (Cinematography) : 01

● असोसिएट प्रोफेसर (Electronic Cinematography) : 01

● असोसिएट प्रोफेसर (Direction) : 02

● असिस्टंट प्रोफेसर (Direction) : 02

● असोसिएट प्रोफेसर (Art Direction) : 02

● असिस्टंट प्रोफेसर (Screenplay Writing) : 02

● असिस्टंट प्रोफेसर (Editing) : 02


🎓 शैक्षणिक पात्रता :


👉 प्रोफेसर : (i) संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+06 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+10 वर्षे अनुभव


👉 असोसिएट प्रोफेसर : (i) संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+04 वर्षे अनुभ किंवा पदव्युत्तर पदवी+06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+08 वर्षे अनुभव


👉 असिस्टंट प्रोफेसर : (i) संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+02 वर्षे अनुभवकिंवापदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+05 वर्षे अनुभव


🤓 वयाची अट : ऑक्टोबर 2020 रोजी 63 वर्षांपर्यंत.


👍 नोकरी ठिकाण : पुणे I फी नाही


✔️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 09 सप्टेंबर 2020 


🎯 मुलाखत (Online) : दि.  24 ते 30 सप्टेंबर 2020 


👨‍💻 अधिकृत वेबसाईट पहा : https://www.ftii.ac.in/