💥 फेसबुक लाँच करणार 'शॉर्ट व्हिडीओ' फीचर


💫 फेसबुक भारतात लवकरच टीक-टॉक सारखे 'शॉर्ट व्हिडीओ' फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.


 👉  या फीचरचे फेसबुककडून टेस्टिंग देखील सुरू असून हे नवीन फिचर न्यूज फीडच्या अगदी मधोमध दिसते आहे.


⚡ तसेच हे फिचर अगदी हुबेहुब टीक-टॉकप्रमाणेच असणार आहे. 


📍 काही दिवसांपुर्वीच फेसबुकने टीक-टॉकवर रिल्स नावाने शॉर्ट व्हिडीओ फीचर लाँच केले आहे. 


📌 दरम्यान, फेसबुक कंपनी आता फेसबुकवर नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे.