🗞 बीड जिल्हानिहाय ठळक घडामोडी - Beed district highlights News



बीड जिल्ह्यात शनिवारी तब्बल 94 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले


कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झाली तिप्पट आज 231 कोरोनामुक्त 


इमारत दुर्घटनेत जिवाची बाजी लावणाऱ्या किशोर लोखंडेला शौर्य पुरस्कार देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली


नरेंद्र मोदी यांनी बीडचा श्वान रॉकीचे केले कौतुक मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतांना बीड पोलीस दलातील  श्वान रॉकीचा उल्लेख केला

Beed highlights News

इस्लामपूरयात रस्त्याला आले नाल्याचे स्वरूप नगर पालिकेला काही देणं-घेणं आहे की नाही?

Beed  News

केज तालुक्यात चुलत सासऱ्यानेच सुनेवर बलात्कार नात्याला काळीमा

Beed Today News

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोखंडी सावरगावच्या कोविड रुग्णालयाचे सोमवारी लोकार्पण