📱 3 सप्टेंबरला लाँच होणार 'Realme 7' आणि '7 Pro'




💫 Realme कंपनीचा '7 Pro' आणि 'Realme 7' 3 सप्टेंबर रोजी भारतात डिजिटल पद्धतीने लाँच केले जाणार आहेत. [Realme 7 Mobile Review Marathi]


💁‍♂️ फीचर्स :  


▪️ Realmi 7 या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. 


▪️ फोनमध्ये 64MPचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आल्याची माहिती आहे, परंतु यावेळी कंपनी सॅमसंगऐवजी सोनी सेन्सर वापरणार आहे.  [Realme 7 Mobile Review Marathi]


▪️ फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.


▪️ 'Realme 7 Pro' या स्मार्टफोनमध्ये Super AMOLED डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. 


▪️ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर देऊ शकतात. 


📌 दरम्यान, Realmi 7 pro स्मार्टफोनची किंमत सुमारे २० हजार रुपये असणार आहे.