⛈️ राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा [Beed News]



⚡ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला असून नागरिकांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. 


💁‍♂️ अशात आजही राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 


🌊  एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे विदर्भात आलेल्या पुरामुळे अनेकांची संसार पाण्याखाली गेली आहे.

[Beed News]

🧐 हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पालघर, ठाणे, नाशिक, नगर मधील काही भागात मुसळधार पाऊस पडेल तर विदर्भात काही भागात पावसाचा जोर आज ही राहील.

[Today News Beed]

🏕️ याच पार्श्वभूमीवर अनेक गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर नदी आणि धरणालगतच्या गावांनाही अलर्ट करण्यात आलं आहे.