📣 सशस्त्र सीमा बल : 1522 जागांसाठी भरती
💁♂️ पदाचे नाव व पद संख्या अशी :
● कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) : 574
● कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) : 21
● कॉन्स्टेबल (व्हेटनरी) : 161
● कॉन्स्टेबल (आया) : 05
● कॉन्स्टेबल (कारपेंटर) : 03
● कॉन्स्टेबल (प्लंबर) : 01
● कॉन्स्टेबल (पेंटर) : 12
● कॉन्स्टेबल (टेलर) : 20
● कॉन्स्टेबल (कॉब्लर) : 20
● कॉन्स्टेबल (गार्डनर) : 09
● कॉन्स्टेबल (कुक) : 258
● कॉन्स्टेबल (वॉशरमन) : 120
● कॉन्स्टेबल (बार्बर) : 87
● कॉन्स्टेबल (सफाईवाला) : 117
● कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) : 113
● कॉन्स्टेबल (वेटर) : 01
🎓 शैक्षणिक पात्रता :
● पद क्र.1 : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना.
● पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) लॅब असिस्टंट कोर्स.
● पद क्र.3 : 10वी उत्तीर्ण.
● पद क्र.4 : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र. (iii) 01 वर्ष अनुभव.
● पद क्र. 5 ते 16 : 10वी उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI
🤓 वयाची अट : (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
● पद क्र.1 : 21 ते 27 वर्षे
● पद क्र. 2 ते 7 : 18 ते 25 वर्षे
● पद क्र. 8 ते 16 : 18 ते 23 वर्षे
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💸 फी : General/ OBC : ₹100/- (SC/ ST/ ExSM/ महिला : फी नाही)
👨💻 अधिकृत वेबसाईट पहा : https://ssb.nic.in/
टिप्पणी पोस्ट करा