🎨 वारली चित्रकला स्पर्धा योजना Warli painting competition scheme

The traditional murals and paintings of the Scheduled Tribes of Warli in Thane district are recognized all over the world. In order to nurture this painting, competitions are held every year in two groups, adult group and school group and prizes are given to the first 31 selected paintings according to their quality.


⚡ ठाणे जिल्हयातील वारली या अनुसूचित जमातीच्या पारंपारिक भित्ती चित्रांना व त्यांच्या चित्रकलेस जगभर मान्यता मिळालेली आहे. या चित्रकलेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रौढ गट व शालेय गट असे दोन करुन दरवर्षी स्पर्धा घेण्यात येतात व त्यातील गुणवत्तेनुसार येणाऱ्या पहिल्या 31 निवडक चित्रांना बक्षिसे दिली जातात.
Warli painting competition scheme
🧐 योजनेच्या प्रमुख अटी : स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकास वारली चित्रकला येत असावी.

📄 आवश्यक कागदपत्रे : अधिवास दाखला, जमातीचा दाखला.

💰 लाभाचे स्वरूप असे: प्रती लाभार्थी स्वरुप -

▪ प्रवासखर्च 50 /- रुपये.
▪ मानधन 170 /- रुपये.
▪20 बक्षिसे : 9030 /- रुपये.

🏢 या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित क्षेत्राचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)